Munna Bhaiya : मिर्झापूरवाल्या ‘मुन्ना भैया’च्या पत्नीच्या सौंदर्यासमोर श्वेता तिवारी सुद्धा फेल, ग्लॅमर-स्टाइल अशी की नजर नाही हटणार

Munna Bhaiya Wife : मिर्झापूरवाल्या 'मुन्ना भैया'ला तुम्ही ओळखत असाल. त्याला कोण विसरु शकतं? आपला अभियन आणि अंदाजाने दिव्येंदु शर्माने मुन्ना भैयाच्या कॅरेक्टरला अमर केलं. आजही लोक दिव्येंदु शर्माला घराघरात मुन्ना भैया म्हणून ओळखतात. तुम्हाला मुन्ना भैयाची रिअल लाईफ पत्नी कोण माहित आहे का?. ती श्वेता तिवारीला टक्कर देते.

| Updated on: Jul 23, 2025 | 3:10 PM
1 / 5
OTT वरील गाजलेली वेब सीरीज मिर्झापूरचा काही महिन्यांपूर्वी 3 सीजन आला. आता मिर्झापूर चित्रपटाची चर्चा आहे. त्यात मुन्ना भैया पुन्हा एकदा दिसू शकतो. दुसऱ्या सीजनमध्ये मुन्ना भैयाला गुड्डू पंडितने मारलं होतं. दिव्येंदु शर्माने ज्या पद्धतीने मुन्ना भैयाची व्यक्तीरेखा साकारली ते कौतुकास्पद आहे.

2 / 5
मुन्ना भैयाला 'मिर्झापूर' मध्ये मनासारखा पार्टनर मिळाला नाही. त्याला जी आवडायची तिने मना केलं. त्यानंतर त्याला एक आधार मिळतो. त्याची रियल लाइफ लव्ह स्टोरी सुद्धा खूप फिल्मी आहे. त्याची पत्नी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाहीय.

3 / 5
दिव्येंदु शर्माच्या पत्नीच नाव आकांक्षा दहिया आहे. ती पेशाने ज्वेलरी डिझायनर आहे. अभिनेता पत्नीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतो. दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमध्ये दोघांची पहिली भेट झालेली. ते एकत्र शिकायचे.

4 / 5
मुन्ना भैयाच्या पत्नीला जास्त लोक फॉलो करत नाहीत. पण ती एक्टिव आहे. सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंवर अनेक चाहते आहेत. ती चित्रपट सृष्टीशी संबंधित नसली, तरी खूप सुंदर आहे. त्याच्या पत्नीची बॉलिवूड अभिनेत्रींसोबत तुलना होते.

5 / 5
दिव्येंदु शर्माच्या पत्नीने किरोडीमल कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स विषयातून पदवी घेतली आहे. दोघांमध्ये आधी चांगली मैत्री होती. नंतर दोघांना परस्परांची साथ आवडली. मुन्ना भैया पत्नीची भरपूर काळजी घेतो.