Photo : मुलाच्या लग्नात पद्मिनी कोल्हापूरेंनी धरला ताल, पाहा शाही सोहळ्याचे फोटो

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी या दोघांनी लग्नगाठ बांधली. (Padmini Kolhapure's son Priyank Sharma's wedding ceremony )

  • Publish Date - 3:59 pm, Fri, 5 February 21
1/5
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी या दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांचे कुटुंब आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.

2/5
प्रियांक आणि शाजानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मॅरेज रजिस्ट्रर कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला होता, त्यानंतर या दोघांनी काल सात म्हणजेच 4 फेब्रुवारीला दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजानुसार लग्न केलं.

3/5
मोरानी हाऊस येथे हा विवाह सोहळा पार पडला. अनिल कपूर, बोनी कपूर, सनी देओल, जूही चावला, भाग्यश्री यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली.

4/5
पद्मिनी यांनी देखील मुलाच्या लग्नात खूप धमाल केली. एवढंच नाही तर त्यांनी ढोल ताशांवर तालही धरला.

5/5
श्रद्धा कपूरनंही लग्नाला हजेरी लावली. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI