पुन्हा महाराष्ट्र हादरला! 18 वर्षाच्या तरुणीने मारली 10 मजल्यावरून उडी

महाराष्ट्रात साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. पनवेलमध्ये ही घटना घडली आहे.

| Updated on: Oct 26, 2025 | 8:29 PM
1 / 5
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या एका महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात ताजे आहे. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

2 / 5
असे असतानाच आता आणखी एका आत्महत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. पनवेलमध्ये एका 18 वर्षाच्या तरुणीने स्वत:ला संपवलं आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीने पनवेलमधील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा तरुणीच्या घरी कोणीही नव्हते.

4 / 5
बाहेरून घरी येऊन या तरुणीने थेट दहाव्या मजल्यावरून उडी मारली आहे. ही तरुणी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे.

5 / 5
दरम्यान, या तरुणीने स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय का घेतला? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.