Photo : ‘फोन पे फोन..फोन पे फोन..हैलो बोल रहा है कौन..’ ढिंच्यॅक पूजाचं ढिंच्यॅक गाणं

यूट्यूब सेन्सेशन 'ढिंच्यॅक पूजा' नवीन गाण्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ('Phone pay phone..phone pay phone..'Dhinchak Pooja's new song)

Nov 04, 2020 | 6:05 PM
VN

|

Nov 04, 2020 | 6:05 PM

यूट्यूब सेन्सेशन 'ढिंच्यॅक पूजा' पुन्हा एकदा युट्यूबवर धमाल करत आहे. तिच्या नवीन गाण्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

1 / 6
जवळजवळ प्रत्येकानंच ढिंचाक पूजाची गाणी ऐकली आहेत. तिच्या सेल्फी, दारू यासारख्या अनेक गाण्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

2 / 6
आता तिचं 'फोन पे फोन' हे नवं गाण रिलीज झालं आहे. महत्वाचं म्हणजे या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

3 / 6
 'फोन पे फोन..फोन पे फोन..हैलो बोल रहा है कौन..ढूंढू मैं वाई-फाई का झोन, दो परसेंट पर दूं मैं लोन..' असे या गाण्याचे बोल आहेत.

4 / 6
हे गाण रिलीज होताच तब्बल तीन दिवसात या गाण्याला यू-ट्यूबवर 1.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

5 / 6
पूजानं या गाण्याचं लाइक, डिसलाइक आणि कमेंट सेक्शन बंद केलं आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें