Photo : अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 85 व्या वर्षी अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actor Soumitra Chatterjee passes away at the age of 85)

VN | Updated on: Nov 15, 2020 | 4:10 PM
1 / 5
नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

2 / 5

सत्यजीत राय यांच्या “अपूर संसार” या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

3 / 5

जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी 6 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

4 / 5

वयाच्या 85 व्या वर्षी सौमित्र चॅटर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रक्तातील यूरिया आणि सोडियमचे प्राण वाढले होते.

5 / 5

सौमित्र चॅटर्जी यांनी प्रामुख्यानं बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं वेगळ स्थान होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us