Photo : अनन्या पांडेचा ‘चिलिंग टाईम’, पाहा फोटो

आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे. (Ananya Pandey's 'Chilling Time', see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:36 PM, 17 Feb 2021
1/7
Ananya Pande, Photo
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.
2/7
Ananya Pande, Photo
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे.
3/7
Ananya Pande, Photo
पांढऱ्या रंगाचं स्टायलिश टॉप आणि कथ्या रंगाचे शॉर्ट्स, या कपड्यांमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/7
Ananya Pande, Photo
अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पाडे यांची मुलगी आहे.
5/7
Ananya Pande, Photo
अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.
6/7
Ananya Pande, Photo
पहिल्या चित्रपटात झळकण्यापूर्वीच ती आपल्या स्टायलिश लूक्समुळे सोशल मीडिया स्टार बनली होती.
7/7
Ananya Pande, Photo
करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या बॅनरखाली बनलेला ‘स्टुडंट ऑफ दी इयर 2’ हा तिचा पहिला चित्रपट होता.