Photo : बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळचा बोल्ड लूक, पाहा फोटो

बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ सध्या तिच्या हॉट लूक्समुळे जास्त चर्चेत आहे.(Bold look of Bigg Boss Marathi fame Heena Panchal, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:34 PM, 28 Nov 2020
बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ सध्या तिच्या हॉट लूक्समुळे जास्त चर्चेत आहे.
मराठी बिग बॉसमध्ये तिनं वाईल्ड कार्ड कंटेस्टन्ट म्हणून एंट्री केली होती. मात्र कमी वेळात तिनं घरात तिची जागा निर्माण केली.
सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिचे चाहते आता तिचा हा हट लूक बघून घायाळ झाले आहेत.
खरंतर ती नेहमीच तिच्या हॉट फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधत असते. तिचा अभिनय आणि तिच्या या अंदाजामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.