Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेन्ड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा झाला आहे. हा साखरपुडा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात परिवारातीलच लोक उपस्थित होते.

| Updated on: Nov 29, 2021 | 3:12 PM

1 / 5
शार्दुल आणि मिताली बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपलं नातं अधिक दृढ करण्याचा निर्णय घेत लग्न करण्याचा निश्चिय केला. त्यानुसार आज त्यांचा साखरपुडा दोन्ही बाजूकडील परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.

2 / 5
साखरपुड्याच्या या सोहळ्यात एकूण 75 लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात दोन्ही परिवारातील सदस्य आणि मित्रांचा समावेश होता. परिवारातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार शार्दुल आणि मिताली पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी लग्नबंधनात अडकणार आहेत.

3 / 5
शार्दुल ठाकूरला सध्या बीसीसीआयकडून सुट्टी देण्यात आली आहे. शार्दुल हा टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत चार कसोटी सामने, 15 एकदिवसीय तर 24 टी-20 सामने खेळला आहे. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने मागील काही दिवसात लोअर ऑर्डरमध्ये आपल्या फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केलं आहे.

4 / 5
दरम्यान, शार्दुल ठाकूर लवकरच दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना तिसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी भारत ए टीममध्ये सामिल व्हायचं आहे. हा सामना 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळला जाणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.