Photos: शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा हॉट लुक

1/5
सुहाना खान नुकतीच आपल्या कुटुंबीयांसह मालदीवला सुट्टीसाठी केली होती. त्यावेळचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. सुहानाचे चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

2/5
या फोटोत सुहाना अत्यंत स्टायलिश दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या सुहानाच्या या फोटोची मोठी चर्चा आहे.

3/5
या फोटोत सुहाना बोटवर पोज देत आहे. तिने डेनिम शॉर्ट्ससोबत निळा ट्यूब टॉप घातलेला आहे. या टॉपवर निळा आणि पांढऱ्या रंगाच्या चेक्सचा शर्ट आहे.

4/5
या सुट्टीत सुहानासोबत शाहरुख खान आणि गौरी खान यांनीही चांगलीच धमाल केली. शाहरुख आणि गौरीने देखील याचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

5/5
सुहाना खानने लंडनमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी ती न्यूयॉर्कला जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती लवकरच बॉलिवूडमध्येही दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Published On - 7:53 pm, Tue, 30 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI