PHOTOS : सनी लियोनीचा वीकेंड पार्टी मूड, हटके हॉल्टर-नेक गाऊन आणि स्ट्रॅपी हील्समध्ये जलवा
सनी लियोनीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी सनीचा हा हटके ड्रेस अनेकांच्या पसंतीला उतरत आहे.

या गाऊनसोबत सनीने गोल्डन कलरचा सीक्विन क्लॉथ बेल्टही घातलाय. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी सनीने आपल्या केसांनाही पॉनीटेल स्टाईल दिलीय.
- सनी लियोनीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी सनीचा हा हटके ड्रेस अनेकांच्या पसंतीला उतरत आहे.
- सनीने या फोटोशूटसाठी ब्रीजी प्रिंटेड गाऊन घातला होता. यातून तुम्ही अगदी परफेक्ट फॅशन इंस्पिरेशन घेऊ शकता.
- सनीच्या या प्रिंटेड रेयॉन गाऊनवर पिवळे, केसरी आणि निळ्या रंगाच्या मल्टीकलर्ड शेड्स दिसत आहेत. याशिवाय या ड्रेसला हॉल्टर नेक देण्यात आलीय. त्यामुळे हा ड्रेस अधिकच उठून दिसतोय.
- या गाऊनसोबत सनीने गोल्डन कलरचा सीक्विन क्लॉथ बेल्टही घातलाय. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी सनीने आपल्या केसांनाही पॉनीटेल स्टाईल दिलीय.
- याशिवाय सनी लियोनीने आपला लूक अधिक आकर्षक दिसावा म्हणून कानांमध्ये बेलबॉक्सची इअररिंग्स आणि ओसियाना क्लचेजची बेस्पोक क्लच घातलीय.
- आपल्या ग्लॅम लुकसाठी सनीने ग्लॉसी पिंक लिप्सटिक लावलेली पाहायला मिळाली. गालांनाही तिने थोडं हाईलाईट केलंय.






