Photos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते

समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात.

  • नविद पठाण, टिव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 21:38 PM, 24 Jan 2021
Photos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते