PHOTOS : उन्हाळ्यासाठी बेस्ट जान्हवीचे स्टायलिश ड्रेस, किंमत रुपये …

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला आता चर्चेत कसं राहायचं हे चांगलंच कळाल्याचं दिसत आहे. सध्या जान्हवी तिच्या खास उन्हाळ्यासाठीच्या स्टायलिश सफेद कुर्त्यासाठी चर्चेत आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटोंवर चाहत्यांच्या चांगल्याच उड्या पडत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:32 AM, 3 Apr 2021
PHOTOS : उन्हाळ्यासाठी बेस्ट जान्हवीचे स्टायलिश ड्रेस, किंमत रुपये ...