AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTOS : आमिर खानसह ‘या’ 6 बॉलिवूड सेलिब्रेटींकडून कोरोनामुळे सोशल मीडियाला ‘अलविदा’

PHOTOS : आमिर खानसह 'या' 6 बॉलिवूड सेलिब्रेटींकडून कोरोनामुळे सोशल मीडियाला 'अलविदा' |

| Updated on: May 10, 2021 | 5:33 AM
Share
सर्वसामान्यांपासून अगदी स्टार कलाकारापर्यंत सर्वच जण सोशल मीडियाव वापरताना दिसतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काही कलाकारांनी हाच सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारे हे कलाकार नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊयात.

1 / 7
अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच आपल्या जन्मदिनानंतर एक दिवसाने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय घोषित केला. तसेच आमिर खान प्रोडक्शनच्या ट्विटर हँडलवरुन आपण संपर्कात राहू असंही त्यानं म्हटलं.

2 / 7
अभिनेत्री फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) 25 एप्रिलला इंस्टाग्राम अकांऊटला एक स्टोरी पोस्ट केली. यावेळी तिने आपल्या चाहत्यांना ती मोठ्या काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. तिला इंस्टाग्रामवर 2.5 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

3 / 7
नुकतंच हिना खानच्या (Hina Khan) वडिलांचं निधन झालं. यानंतर हिनाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं. या सर्व पार्श्वभूमीवर हिना पूर्णपणे तुटली आणि तिने एकांतात राहण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मित्रांनो, काही दिवसांसाठी मी तुमच्यापासून दूर जात आहे. माझी टीम माझं अकाऊंट चालवेल. सर्वजण काळजी घ्या.'

4 / 7
या कोरोना काळात दुसऱ्या लाटेत ईशा गुप्ताने (Esha Gupta) देखील काही काळासाठी सोशल मिडियापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने हे सांगितलं. तसेच तिची टीम अकाऊंट पाहिल असंही नमूद केलं.

5 / 7
बॉलिवूड अभिनेता अमित साधने (Amit Sadh) 7 एप्रिल रोजी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलं, ''आपल्या देशाची स्थिती चांगली नाही. या सर्व गोष्टी पाहून मला सोशल मीडियावर माझे फोटो शेअर करावेत का असा प्रश्न पडलाय. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू आहे. अशावेळी मी काहीच पोस्ट करणार नाही.''

6 / 7
बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसेनने (Warina Hussain) आपल्या इंस्टाग्राम पासून फारकत घेतली.

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.