गर्व से कहो हम हिंदू हैं, मनसेने डिवचलं, सेना भवनासमोर पोस्टरबाजी

| Updated on: Oct 15, 2021 | 8:26 AM

गर्व से कहो , हम हिंदू है , मनसेकडून शिवसेना भवन समोर अशाप्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे. सेनेच्या हिंदू भूमिकेवर अनेक वेळा प्रश्न केले जात असताना सेना भवनासमोर मनसेने अशाप्रकारचे बॅनर लावून एक प्रकारे सेनेला डिवचण्याचा प्रयत्नच केला आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.

1 / 5
गर्व से कहो , हम हिंदू है , मनसेकडून शिवसेना भवन समोर अशाप्रकारचे  बॅनर लावण्यात आले आहे. सेनेच्या हिंदू भूमिकेवर अनेक वेळा प्रश्न केले जात असताना सेना भवनासमोर मनसेने अशाप्रकारचे बॅनर लावून एक प्रकारे सेनेला डिवचण्याचा प्रयत्नच केला आहे.

2 / 5
शिवसेनेचा आज दसरा मेळावा होणार आहे. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होत असतो.

3 / 5
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.

4 / 5
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला. परंतु या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता.

5 / 5
यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे” असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.