नव्या संसद भवनाचं उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले खास फोटो

PM Narendra Modi on New Parliament Building Inauguration : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं...

आयेशा सय्यद | Updated on: May 28, 2023 | 11:42 AM
1 / 5
आज सगळ्यांच्या नजरा राजधानी दिल्लीकडे आहेत. कारण देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन होतंय.

आज सगळ्यांच्या नजरा राजधानी दिल्लीकडे आहेत. कारण देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन होतंय.

2 / 5

आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली.

3 / 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सेंगोलसमोर नतमस्तक झाले.

4 / 5

आता थोड्याच वेळात दुपारी 12 वाजता संसद भवनाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

5 / 5

भारताच्या नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन होत आहे. ही वास्तू देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ देत..., असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us