AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Pune Visit : राज्यपाल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत

PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी आज पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालयात दाखल झाले. तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं.

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 01, 2023 | 11:35 AM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना राज्यपाल रमेश बैस...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना राज्यपाल रमेश बैस...

1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देत पंतप्रधानांचं स्वागत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देत पंतप्रधानांचं स्वागत...

2 / 5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांचं स्वागत केलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांचं स्वागत केलं

3 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांचं पुण्यनगरीत स्वागत केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांचं पुण्यनगरीत स्वागत केलं.

4 / 5
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा