AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Purvashi Raut Wedding | संजय राऊतांच्या लाडक्या लेकीच्या लग्नात शरद पवार-राज ठाकरेंसह दिग्गज नेत्यांची हजेरी!

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आज (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे.

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 12:59 PM
Share
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आज (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आज (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे.

1 / 8
या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही विवाह सोहळ्याला हजर होतं. सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

2 / 8
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

3 / 8
पुर्वशीच्या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली. स्वतः या लग्नाला हजर राहत त्यांनी वधू-वराला शुभाशीर्वाद दिले.

4 / 8
राज ठाकरे देखील सपत्नीक या लग्नसोहळ्यात सामील झाले होते. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला फुलांचा बुके देत अनेक शुभाशीर्वाद दिले.

5 / 8
राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

6 / 8
यावेळी छगन भुजबळ, संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी छान फोटोसेशन देखील केले.

7 / 8
पूर्वशी आणि मल्हार यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून महापौर किशोरी पेडणेकर यांनी वधू-वरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

8 / 8
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.