Rohit Pawar | जामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम

जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटलच्या आवारातील कचरा रोहित पवारांच्या नेतृत्वात साफ करण्यात आला.

| Updated on: Jan 01, 2021 | 3:18 PM
 कर्जत आणि जामखेड (Karjat Jamkhed) शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हिरीरीने मैदानात उतरले आहेत. जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटलच्या आवारातील कचरा रोहित पवारांच्या नेतृत्वात साफ करण्यात आला.

1 / 7
जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटल'ने कोरोना काळात मोठं योगदान दिलं. रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत रोहित पवारांसोबत जामखेडवासी स्वच्छता मोहिमेत उतरले.

जामखेडच्या 'आरोळे हॉस्पिटल'ने कोरोना काळात मोठं योगदान दिलं. रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत रोहित पवारांसोबत जामखेडवासी स्वच्छता मोहिमेत उतरले.

2 / 7
 'स्वच्छ सर्वेक्षणा'अंतर्गत या हॉस्पिटलमध्ये नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

'स्वच्छ सर्वेक्षणा'अंतर्गत या हॉस्पिटलमध्ये नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

3 / 7
आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही 'स्वच्छ सर्वेक्षण' मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही 'स्वच्छ सर्वेक्षण' मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

4 / 7
 जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत.

जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत.

5 / 7
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शासकीय कार्यालय, अंगणवाड्या, हॉस्पिटल, हॉटेल तसेच शहरातील सर्व प्रभात यांचं मूल्यमापन होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शासकीय कार्यालय, अंगणवाड्या, हॉस्पिटल, हॉटेल तसेच शहरातील सर्व प्रभात यांचं मूल्यमापन होणार आहे.

6 / 7
Rohit Pawar | जामखेडच्या रुग्णालय परिसरात रोहित पवारांची स्वच्छता मोहीम

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.