नाद करा पण मराठ्यांचा कुठं, कुठे गुलाल तर कुठे डीजे लावून जल्लोष साजरा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश, राज्य सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य. मराठा समाजाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठा उत्सव साजरा
1 / 5

Maratha protest mumbai: मनोज जरांगेंचा लढा यशस्वी, मराठा बांधवांचा आनंदोत्सव
2 / 5

मनोज जरांगे यांचा लढा यशस्वी झाल्याने मराठा बांधवाचा वाशीमधील शिवाजी चौकात मोठा जल्लोष
3 / 5

राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे
4 / 5

सध्या वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सुरु, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित
5 / 5

आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून मोठा उत्सव साजरा केला जात आहे
हॉटेलमध्ये भेटू, तू...अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, संपूर्ण मास्टरप्लॅन उघड
'ही शेवटची नम्र विनंती', रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा..
16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही लोक..
फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत..., हे 5 घरगुती उपाय करून पाहा
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार