AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील या 5 देशांची आर्मी आहे सर्वात भयंकर ,भारतीय सेना आहे या क्रमांकांवर !

Top 5 Military Power In The world: रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या अश्या परिस्थितीत दोघा देशातील लष्करी सेना यांच्या बद्दल चर्चा सुद्धा केल्या जात आहे म्हणून अशा वेळी प्रत्येकाच्या मनामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ आर्मी कोण आहे? याबद्दल सुद्धा कुतूहल निर्माण होत आहे.

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 9:45 PM
Share
रशिया आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध (russia and ukren war)  सुरू आहे आणि रशियन सेना युक्रेनला मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे तसेच रशियन सेना नाटो कडून धमकी मिळून सुद्धा मागे हटण्याचे नाव घेत नाही या सर्व लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की रशियन सेना (raussian Army)  किती पावरफुल आहे आणि जगातील पाच टॉप सेना मध्ये रशियाचे नेमके स्थान किती आहे अशातच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जगातील अव्वल क्रमांकातील 5  सेना ( top army) कोणकोणत्या आहेत आणि या अव्वल क्रमांका मध्ये भारतीय सेनेचा नंबर कितव्या क्रमांकावर आहे त्याबद्दल...

1 / 6
अमेरिका- 

जगातील सर्वात शक्तिशाली सेना म्हणून अमेरिका नावाजली जाते. बिजनेस इनसाइडर यांच्या 2021 मधील एका रिपोर्ट नुसार, अमेरिकाची  सेना सेनेला सर्व शक्तीशाली मानली जाते कारण की. यूएस आर्मी जवळ 8848 टँक, 15893 एयरक्राफ्ट आणि 72 सबमरीन आहेत त्याचबरोबर सेनामध्ये 14,00,000 सैनिक आहे ज्यांचा बजेट 601 बिलियन डॉलर आहे.

अमेरिका- जगातील सर्वात शक्तिशाली सेना म्हणून अमेरिका नावाजली जाते. बिजनेस इनसाइडर यांच्या 2021 मधील एका रिपोर्ट नुसार, अमेरिकाची सेना सेनेला सर्व शक्तीशाली मानली जाते कारण की. यूएस आर्मी जवळ 8848 टँक, 15893 एयरक्राफ्ट आणि 72 सबमरीन आहेत त्याचबरोबर सेनामध्ये 14,00,000 सैनिक आहे ज्यांचा बजेट 601 बिलियन डॉलर आहे.

2 / 6
रशिया 
जगातील अव्वल असलेल्या सेनेत दुसऱ्या क्रमांकावर रशियाचा नंबर लागतो. रशियाकडे 15598 इतके टॅंक आहेत. 3429 एयरक्राफ्ट आहे आणि 44 सबमरीन आहेत. रशियाकडे असलेल्या सेनेत 766055 सैनिक आहेत,जे देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. रशियन सेनेचे बजेट 84.5 बिलियन डॉलर आहे सोबतच अमेरिकाच्या तुलनेत ही सेना खूपच मागे आहे.

रशिया जगातील अव्वल असलेल्या सेनेत दुसऱ्या क्रमांकावर रशियाचा नंबर लागतो. रशियाकडे 15598 इतके टॅंक आहेत. 3429 एयरक्राफ्ट आहे आणि 44 सबमरीन आहेत. रशियाकडे असलेल्या सेनेत 766055 सैनिक आहेत,जे देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. रशियन सेनेचे बजेट 84.5 बिलियन डॉलर आहे सोबतच अमेरिकाच्या तुलनेत ही सेना खूपच मागे आहे.

3 / 6
चीन- जगातील अव्वल सेनेमध्ये चीनचे तिसऱ्या क्रमांकावर स्थान आहे. चीनच्या  सेनेकडे  9150 टॅंक , 2860 एयरक्राफ्ट आणि 67 सबमरीन सुद्धा आहेत. चीन कडे  2333000 इतके  सैनिक आहे जे  अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या तुलनेत जास्त आहे सोबतच या सेनेचे बजेट 216 बिलियन डॉलर आहे.

4 / 6
जापान- जापानच्या सेनेचे बजेट 41.6 बिलियन डॉलर आहे. जापान सेनेत  247173 इतके सैनिक आहेत. या सेनेकडे  678 टॅंक आहे आणि 1613 एयरक्राफ्ट सोबतच 15 सबमरीन आहे.

जापान- जापानच्या सेनेचे बजेट 41.6 बिलियन डॉलर आहे. जापान सेनेत 247173 इतके सैनिक आहेत. या सेनेकडे 678 टॅंक आहे आणि 1613 एयरक्राफ्ट सोबतच 15 सबमरीन आहे.

5 / 6
भारत- जर भारत देशाबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय सेनेचे बजेट  50 बिलियन डॉलर आहे. भारतीय सेनामध्ये 13 लाख 25 हजार सैनिक आहेत,जे रशिया पेक्षा ही जास्त आहेत तसेच भारतीय सेनेकडे 6464 टॅंक, 1905 एयरक्राफ्ट आणि 15 सबमरीन आहेत.

6 / 6
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.