कायम दारूच्या नशेत असायची, घटस्फोटाचं टेन्शन, अभिनेत्रीला वडिलांचा मेसेज आला अन् आयुष्य बदललं!

बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची सवय एवढी लागली होती की ती स्वत:लाही विसरून जायची.

| Updated on: May 31, 2026 | 9:49 PM
1 / 5
बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले आहेत. करिअरमधील संघर्ष, वैयक्तिक आयुष्यातील वाद, प्रेमात मिळालेला दगा अशा सर्व घटनाक्रमांनी काही अभिनेत्रींचं आयुष्य चांगलंच वादळी राहिलेलं आहे.

2 / 5
बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची सवय एवढी लागली होती की ती स्वत:लाही विसरून जायची.

बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची सवय एवढी लागली होती की ती स्वत:लाही विसरून जायची.

3 / 5
या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा भट्ट. पूजा भट्ट यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेलं आहे. परंतु विकी लालवाणी यांच्यासोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या दारुच्या सवयीविषयी सांगितले आहे. मनीष मखिजा यांच्यासोबतचं माझं लग्न संपुष्टात येणार होतं, हे समजून लागल्यानंतर मी आतून तुटले होते, असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

4 / 5
तसेच माझा अकरा वर्षांचा संसार तुटत असल्याने मी खूप टेन्शनमध्ये असायचे. आतून मी तुटले होते. त्यामुळे हे दु:ख विसरण्यासाठी मी मद्यप्राशन करायचे. आग विझविण्यासाठी मी पेट्रोलचा वापर करत होते. तब्बल दोन वर्षे मी खूप दारू प्यायले, असे पूजा भट्ट यांनी सांगितले.

5 / 5
पुढे बोलताना, माझे वडील महेश भट्ट यांनी डिसेंबर 2016 मध्य माझ्या वडिलांनी मला एक मेसेज केला, तू जर माझ्यावर वडील म्हणून प्रेम करत असशील तर तू स्वत:वर प्रेम करायला शिक, असा तो संदेश होता. या संदेशानंतर मी माझ्यावर प्रेम करायला शिकले. आता दहा वर्षांपासून मी दारुचा एकही थेंब पिलेला नाही, अशी आठवणही पूजा भट्ट यांनी सांगितली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us