Photo : प्रणाली भालेरावच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो
सध्या बोल्ड अंदाजात फोटोशूट करत प्रणाली चाहत्यांशी कनेक्ट होते. (Pranali Bhalerao's glamorous look)

- तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
- आता प्रणालीनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ब्लॅक अँड ग्रीन ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय.
- ‘टकाटक’ या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.
- ‘Shine like the whole universe is yours ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
- तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा लूक पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतोय.
- तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.






