मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
1 / 5
सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नेहमी भटकंती करत ती नवनवीन जागेचं सौंदर्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनासुद्धा दाखवते. आता तर तिनं स्वत:चं चॅनलही सुरू केलंय.
2 / 5
‘Hey #Honey ... you are my favourite Mare ....?’ असं कॅप्शन देत तिनं घोड्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
अगदी प्रेमळ अंदाजात प्राण्यांना चारा देत असलेली प्रार्थना चाहत्यांच्याही चांगलीच पसंतीस उतरली आहे.
4 / 5
तिच्या इन्स्टाग्रामवर तिनं हे फोटो शेअर केले आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.