‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर सध्या तिच्या नवीन लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 5:43 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

2 / 5
या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ‘ऐश्वर्या’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. आपल्या दमदार अभिनयातून तिने या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

3 / 5
मालिकेतील तिच्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा होत असतानाच तिचा श्रावण महिन्यानिमित्त केलेला खास फोटोशूटही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

4 / 5
या फोटोशूटमध्ये प्रतीक्षा हिरव्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसत आहे. फुलांची आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेली ही साडी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

5 / 5
या साडीला तिने लाल रंगाचा डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून, हिरवा आणि लाल रंगाचा हा कॉम्बिनेशन तिच्या लूकला उठावदार बनवत आहे.

Follow Us