AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘ये दिल तुम बिन लगता नही, हम क्या करें?’ प्राची-पृथ्वीचं नातं काय?

आयपीएल -2020 सीझनपासून प्राची आणि पृथ्वीच्या डेटिंगबाबत चर्चा सुरू झाली होती. (Prithvi Shaw and Prachi Singh is dating each other?, know who is Prachi Singh)

| Updated on: Apr 27, 2021 | 11:35 AM
Share
क्रिकेटर्सच्या खाजगी जीवनाबद्दल अनेकांना माहित करुन घेण्याची उत्सुकता असते. विशेषत: त्यांच्या लव्ह लाइफबद्दल. आता सोशल मीडियामुळे ते शक्यही होत आहे. भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या बाबतीत असंत काहीतरी आहे. पृथ्वी शॉ आणि मॉडेल, टीव्ही स्टार प्राची सिंग यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. अनेक जोडप्यांप्रमाणेच या दोघांनीही अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाहीये, मात्र इन्स्टाग्रामवर हे दोघंही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात. यावेळी पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळत आहेत. रविवारी जेव्हा ते सामनावीर, तेव्हा पृथ्वी शॉ प्राचीच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हार्ट इमोजीसह दिसला.

1 / 5
ही प्राची सिंह कोण आहे? प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्याची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली. सध्या प्राची सोनी टीव्हीवरील शो इंडियावाली माँमध्ये काम करतेय.

2 / 5
अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बॅली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

3 / 5
नृत्य आणि अभिनयाशिवाय फॅशनमध्येही प्राचीला आवड आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट बघून हे याची जाणीव होते. की तिला फॅशन वर्ल्डमध्ये सुद्धा खूप रस आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.

4 / 5
आयपीएल -2020 सीझनपासून प्राची आणि पृथ्वीच्या डेटिंगबाबत चर्चा सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघंही सोशल मीडियावर एकमेकांचं कौतुक करताना दिसतात.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.