Photos : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 60 फुट दरीत बस कोसळणार तोच….

पुण्याहुन मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बस दरीत जाता जाता वाचली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:57 AM, 8 Mar 2021
1/5
मुबंई पुणे एक्सप्रेसवर मोठी दुर्घटना होता होता टळली असल्याची माहिती समोर आली आहे.
2/5
पुण्याहुन मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बस दरीत जाता जाता वाचली.
3/5
छोट्याश्या झाडामुळे अनेक प्रवाश्यांचे जीव वाचले आहेत.
4/5
बस 60 फुट दरीत कोसळताना वाचली, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप.
5/5
खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना ढेकु गावाजवळ ही घटना घडली. सर्व यत्रंणा मदत कार्यात व्यस्त आहेत.