Photo : रणवीर सिंहचा फंकी अंदाज, पाहा फोटो

अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. (Ranveer Singh's Funky look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:15 PM, 25 Jan 2021
1/6
अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो.
2/6
3/6
मात्र सध्या रणवीरचा हा फंकी अंदाज सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.
4/6
आता रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्रावर काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.
5/6
काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये तो हटके दिसतोय. त्याचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6/6
या फोटोला त्यानं मजेदार कॅप्शनही दिलं आहे. ‘Byeta, swatter pahno’ असं कॅप्शन देत त्यानं हे फोटो शेअर केले आहेत.