शनीची एक चाल बदलणार या 3 राशींचं आयुष्य, घडणार अद्भुत चमत्कार!

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला फार महत्त्व आहे. या ग्रहाच्या स्थितीचा अनेक राशींवर फरक पकतो. शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या जीवनात धन-संपत्ती येते. सन्मान मिळतो तसेच शांती नांदते. दरम्यान, शनी ग्रह सध्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचरमध्ये आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात शनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे एकूण तीन राशींचे नशीब फळफळणार आहे.

| Updated on: Aug 09, 2025 | 8:13 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला फार महत्त्व आहे. या ग्रहाच्या स्थितीचा अनेक राशींवर फरक पकतो. शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या जीवनात धन-संपत्ती येते. सन्मान मिळतो तसेच शांती नांदते.

2 / 6
दरम्यान, शनी ग्रह सध्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचरमध्ये आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात शनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करणार आहे.  त्यामुळे एकूण तीन राशींचे नशीब फळफळणार आहे.

3 / 6
ऑक्टोबरमध्ये शनी ग्रह पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या गोचरमुळे तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. या काळात आपत्यांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  कामाच्या निमित्ताने विदेशवारी करण्याचा योग येऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात चांगले दिवस येतील.

4 / 6
 शनीच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांवरही चांगले परिणाम पडणार आहेत. शनीच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. धन-संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आत्मसन्मानत वृद्धी होईल.  कुटुंबाची मदत केल्याने सर्व चिंता दूर होतील. या काळात भरपूर सारे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

5 / 6
शनीच्या पूर्व भाद्रपद नक्षत्र गोचरमुळे मिथून राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकतात. कोणतेही जास्त कष्ट न घेता धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे.  या काळात ऑफिसची सर्वच कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.