Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | ”कर हर मैदान फत्ते” हाच स्वभाव असतो या 4 राशींच्या लोकांचा, तुमची रास यामध्ये आहे का ?

ज्योतिष शास्त्रातील व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव असतो, आपल्यापैकी अनेक जण कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग काढत यश मिळवतात.

| Updated on: Mar 06, 2022 | 2:29 PM
ज्योतिष शास्त्रातील व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव असतो, आपल्यापैकी अनेक जण  कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग काढत यश मिळवतात.  या लोकांना जिंकण्याची सवयच झालेली असते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांमध्ये जिंकण्याची प्रचंड आवड आहे.

1 / 5
 मकर - या राशीचे लोक खूप मेहनती असतात. ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आपले ध्येय साध्य होईपर्यंत ते लढत राहतात.

मकर - या राशीचे लोक खूप मेहनती असतात. ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आपले ध्येय साध्य होईपर्यंत ते लढत राहतात.

2 / 5
वृश्चिक - वृश्चिक राशीचे लोक निडर असतात. जीवनात यश मिळवणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळेच ते यश मिळवण्यासाठी आयुष्यात कोणत्याही थराला जाऊ शकतात.

वृश्चिक - वृश्चिक राशीचे लोक निडर असतात. जीवनात यश मिळवणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळेच ते यश मिळवण्यासाठी आयुष्यात कोणत्याही थराला जाऊ शकतात.

3 / 5
तूळ - या राशीला जीवनात यश मिळवण्याची जिद्द असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यामुळे लोकही त्यांना पसंत करतात.

तूळ - या राशीला जीवनात यश मिळवण्याची जिद्द असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यामुळे लोकही त्यांना पसंत करतात.

4 / 5
मेष - या राशीच्या लोकांमध्ये खूप जोश खूप असतो. ही गोष्ट त्यांच्या करिअरसाठी हे खूप फायदेशीर आहे. या राशीचे लोक खूप हट्टी असतात. ते जे एकदा ठरवतात, ते पूर्ण करून ते आपला श्वास घेतात. या राशीवर मंगळाचा प्रभाव आहे. या कारणास्तव या राशीचे लोक खूप साहसी आणि निर्भय असतात.

5 / 5
Follow us
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.