AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन जॉबच्या शोधात आहात? नोकरीत बढती हवी आहे? मिळलीच म्हणून समजा ! या 5 राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा

शनिवार 22 जानेवारीला शनिदेवाचा अस्त झाला होता आणि आता तो 24 फेब्रुवारीला उगवणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह उगवतो किंवा मावळतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. अशा स्थितीत शनिदेवाच्या उदयाचा सर्व राशींवरही प्रभाव पडेल, परंतु काही राशींसाठी शनिदेवाचा उदय शुभ ठरेल. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.

| Updated on: Feb 23, 2022 | 12:49 PM
Share
कर्क :  शनिचा उदय होणार आहे. सातवे घर वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तसेच भागीदारीच्या कामातही भरपूर यश मिळेल. लग्ननाचा विचार करत असाल तर लग्न नक्की जमेल.

1 / 5
मेष :  या राशीमध्ये शनीचा उदय होणार आहे. यापूर्वीचा या राशीतस मंगळ विराजमान आहे. अशा स्थितीत शनि-मंगळाच्या संयोगाने येत्या काळात आनंद निर्माण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. पगारदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मिळालीच म्हणून समजा.

2 / 5
वृषभ :  येणारा काळ वृषभ राशीसाठी लाभदायक असणार आहे. शनीच्या उदययामुळे या राशीसाठी आनंद निर्माण होईल. शनि उदयाच्या काळात व्यवसायात प्रचंड नफा होईल. कोणत्याही कामात हात लावलात तरी यश मिळेल. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी परिस्थिती निर्माण होईल.

3 / 5
कुंभ :  कुंभ राशीच्या लोकांवर कुंभ राशीचा जबरदस्त प्रभाव राहील. या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर कुंभ राशीचा जबरदस्त प्रभाव राहील. या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

4 / 5
तूळ :  तूळ राशीच्या चौथ्या घरात शनिचा उदय होईल. चतुर्थ घर हे वाहन सुख, माता आणि भवनाचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. आचानक धनलाभ होईल. नोकरीतील कामगिरी चांगली राहील. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.