Photo : रेट्रो इज इन द ट्रेंड, पाहा सोनाली कुलकर्णीचा रेट्रो अंदाज

सोनालीचा चांगलाच रेट्रो मुड आहे. गेले अनेक दिवस ती रेट्रो अंदाजात फोटो शेअर करताना दिसत आहे. (Retro is in trend, see Sonalee Kulkarni's retro look)

  • Updated On - 11:26 am, Fri, 4 December 20
1/6
आता मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र चित्रीकरणादरम्यान फोटोशूट आणि धमाल करायला ती विसरत नाही.

2/6
सध्या अनेक कलाकार रेट्रो अंदाजातील फोटो शेअर करत आहेत. सध्या तिचाही रेट्रो मूड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गेले अनेक दिवस ती रेट्रो अंदाजात फोटो शेअर करताना दिसत आहे.

3/6
आता तिनं रेट्रो अंदाजातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

4/6
सध्या ती हेमंत ढोमे आणि 'Dateभेट'च्या संपूर्ण टीमसोबत लंडनमध्ये शुटिंग करत आहे.

5/6
चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से आणि फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.

6/6
काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणादरम्यान तिचा पाय घसरला आणि तिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, हा किस्सासुद्धा तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI