1/5

2/5

रोहनच्या वाढदिवसानिमित्त सुष्मितानं एक खास पोस्ट केली आहे. तिनं या पोस्टमध्ये रोहमनचं फार कौतुक केलं आहे.
3/5

'Happyyyyyy Birthday My Babushhhh @rohmanshawl 😍🤗💃🏻🥳💝🥂 ‘Rooh se Rooh tak’' असं कॅप्शन देत तिनं रोहमनसाठी भरपूर काही लिहिलं आहे.
4/5

सुष्मिता सध्या बॉयफ्रेन्ड रोहन शॉलसोबत राहत असून हे दोघेही रिने आणि अलिशाला सांभाळत आहेत. हे चौघं नेहमीच धमाल करताना दिसतात.
5/5

सुष्मिता आणि रोहमननं अजून लग्न केलं नसलं तरी हे दोघं मेड फॉर इच अदर आहेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं.