Photo : रुपाली भोसलेचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Rupali Bhosale's Glamorous look)

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
