Russia Ukraine War : रक्तरंजीत युद्धात माणुसकीचे दर्शन, रशियन सैनिक का रडला?
या रक्ततांडवात युक्रेनच्या नागरिकांच्या माणूसकीचे दर्शन घडून आले आहे. कारण एका आत्मसमर्पन केलेल्या रशियन सैनिकाला युक्रेनियन आधार देताना दिसून आले. यावेळी या सैनिकांच्या आश्रुंचा बाध फुटला होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
