Photo : सई ताम्हणकरचा अतरंगी अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सतत नवनवीन फोटो पोस्ट करत ती चाहत्यांचं मन जिंकते. (Sai Tamhankar's new amazing photoshoot)

  • Publish Date - 4:53 pm, Fri, 5 February 21
1/7
Photo : सई ताम्हणकरचा अतरंगी अंदाज, पाहा फोटो
2/7
सई मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

3/7
ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.

4/7
‘ Go green or Go back !’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5/7
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय.

6/7
हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसतच आहे मात्र तिची हेअर स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

7/7
सईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI