लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिलेली सलमान खानची ही एक्स गर्लफ्रेंड, या व्यक्तीसोबत 14 वर्षे केला संसार

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड जी लग्नाआधीच राहिलेली प्रेग्नेंट. लग्न झालेल्या व्यक्तीसोबत केला 14 वर्षे संसार. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Jul 10, 2026 | 1:35 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत आली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमसंबंध, विवाह आणि घटस्फोटाच्या प्रवासाची चर्चा रंगली आहे.

2 / 5
एका काळी संगीता बिजलानी आणि सलमान खान यांचे नाते बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होते. दोघांचे लग्न होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, ऐनवेळी हे लग्न होऊ शकले नाही आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले.

3 / 5
यानंतर संगीता बिजलानी यांच्या आयुष्यात माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची एंट्री झाली. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि पुढे त्यांनी विवाह केला. त्यावेळी अझहरुद्दीन यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर संगीता यांच्याशी लग्न केले होते.

4 / 5
त्या काळात संगीता बिजलानी लग्नापूर्वीच गर्भवती असल्याच्या चर्चाही माध्यमांमध्ये आणि मनोरंजन विश्वात रंगल्या होत्या. मात्र, या वृत्तांना संगीता बिजलानी यांनी कधीही अधिकृत दुजोरा दिला नाही.

5 / 5
लग्नानंतर दोघांचा संसार जवळपास 14 वर्षे टिकला. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.  आजही संगीता बिजलानी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंग आणि त्यांच्याभोवती रंगलेल्या चर्चांची आठवण चाहत्यांमध्ये कायम आहे. मात्र, त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही दावे हे त्या काळातील माध्यमांतील चर्चांवर आधारित असून त्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Follow Us