किर्र अंधारात भयंकर घडलं, भररात्री स्मशानभूमीत…सकाळ होताच लोक हादरले!

सध्या एक अतिशय भयावह असा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत एक अघोरी पूजा करण्यात आली आहे. या पूजेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

| Updated on: Nov 01, 2025 | 7:46 PM
1 / 5
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावाजवळील स्मशानभूमीत एक रहस्यमय आणि भयावह दृश्य समोर आले आहे. काल संध्याकाळी अज्ञात व्यक्तींनी येथे अघोरी पूजेचा अनोखा प्रकार केला आहे.

2 / 5
सकाळी स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना धक्का बसला. चार आयडेंटी साइजचे अज्ञात व्यक्तींचे फोटो, लिंबू-मिरच्या, काळी बाहुली असे दृश्य स्मशानभूमीत दसून आले आहे.

3 / 5
विशेष म्हणजे घटनास्थळी गुलाल लावलेली पूजेची मांडणीही स्मशानभूमीत पाहायला मिळाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर या भागाच एकच खळबळ उडाली आहे. .

4 / 5
फोटो कोणत्या व्यक्तींचे आहेत आणि अघोरी पूजेचा हेतू काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गावकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी भीतीचेही वातावरण पसरले आहे.

5 / 5
या प्रकाराने वासुंबे गावात आणि तासगाव तालुक्यात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत तासगाव पोलीस अधिक तपास सुरू आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार करण्यात आला आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.