Sankranti 2022: ‘चेहरे का नूर ही कुछ अलग सा लगता है’, संक्रांतीनिमित्त स्पृहाचे खास फोटो!

आज नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत आहे. त्यानिमित्त अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Sankranti 2022: 'चेहरे का नूर ही कुछ अलग सा लगता है', संक्रांतीनिमित्त स्पृहाचे खास फोटो!
आज नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत आहे. त्यानिमित्त अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसली जाते. स्पृहानेही परंपरेला साजेशी काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI