AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाव, शेती अन् गुरंढोरं… सयाजी शिंदेंचं अस्सल गावराण रुप पाहिल्याशिवाय तुम्ही राहूच शकणार नाही, पाहा Exclusive Photos

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे मराठीसह तामिळ, मल्याळम, बॉलीवूड, तेलगू अशा चित्रपटामधील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक आजरामर भूमिका केल्या आहे. संजीव वेलणकर यांनी सयाजी शिंदे यांच्यावर एक लेख लिहीला आहे. तसेच सयाजी शिंदे यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 12, 2025 | 7:56 PM
Share
सयाजी शिंदे यांचा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावी झाला. विविध भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते.

1 / 5
सयाजी शिंदे हे अनेकदा आपल्या गावी असलेले पहायला मिळतात. समोर आलेल्या काही फोटांमध्ये ते गावाकडे गुरे राखत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे अनेक गायी उभ्या असलेल्या दिसत आहेत.

सयाजी शिंदे हे अनेकदा आपल्या गावी असलेले पहायला मिळतात. समोर आलेल्या काही फोटांमध्ये ते गावाकडे गुरे राखत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे अनेक गायी उभ्या असलेल्या दिसत आहेत.

2 / 5
आणखी एका फोटोमध्ये सयाजी शिंदे हे एका आजीसोबत बसलेले दिसत आहेत. या आजीने नऊवारी साडी घालतेली आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्याजवळ बसून फोटो काढताना दिसत आहेत.

आणखी एका फोटोमध्ये सयाजी शिंदे हे एका आजीसोबत बसलेले दिसत आहेत. या आजीने नऊवारी साडी घालतेली आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्याजवळ बसून फोटो काढताना दिसत आहेत.

3 / 5
Sayaया फोटोमध्ये सयाजी शिंदे हे गावाकडे फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक वनस्पती आहे. या फोटोत शिंदे यांच्या मागे शेती दिसत आहे. ji Shinde

Sayaया फोटोमध्ये सयाजी शिंदे हे गावाकडे फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक वनस्पती आहे. या फोटोत शिंदे यांच्या मागे शेती दिसत आहे. ji Shinde

4 / 5
सयाजी शिंदे गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपणाची चळवळ राबवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं बनवण्याचा संकल्पही त्यांनी हाती घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक दुष्काळी गावांमध्ये वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत.

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात