PHOTO | ‘शेवंता’ रंगलीय नव्या ‘छंदात’, पाहा अपूर्वा नेमळेकर सध्या काय करतेय…

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) सध्या पुन्हा एकदा मालिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

1/8
2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!

2/8
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) सध्या पुन्हा एकदा मालिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) सध्या पुन्हा एकदा मालिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
3/8
मात्र, अभिनयाव्यतिरिक्त देखील अपूर्वा एका वेगळ्या रंगात रंगली आहे. होय, अपूर्वा सध्या तिच्या चित्रकलेकडे देखील लक्ष देत आहे.

4/8
अभिनेत्री असण्याबरोबरच अपूर्वा एक उद्योजिका देखील आहे. तिचा स्वतःचा ज्वेलरीचा व्यवसाय देखील आहे.

5/8
अपूर्वा नेमळेकर स्वतः ज्वेलरी डिझाईन देखील करते. यासाठी तिने सोशल मीडियावर एक स्वतंत्र पेज देखील तयार केले आहे.

6/8
यावेळी मात्र ‘शेवंता’ने तिची आणखी एक कला चाहत्यांसमोर आणली आहे.

7/8
सध्या अपूर्वा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून चित्रकलेचा छंद जोपासत आहे.

8/8
तिने स्वतः काढलेली चित्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. इतकेच नव्हे तर यासाठी देखील तिने एक स्वतंत्र इंस्टा पेज तयार केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI