PHOTO | “कचऱ्यात रस्ता की रस्त्यात कचरा”, धुळ्यात शिवसेनेकडून कचऱ्याचा पंचनामा

शहरातील घाणीच्या साम्राज्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत आज शिवसेनेने रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचा पंचनामा करुन लक्षवेधी आंदोलन केले.

PHOTO | "कचऱ्यात रस्ता की रस्त्यात कचरा", धुळ्यात शिवसेनेकडून कचऱ्याचा पंचनामा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI