Photo : श्वेता तिवारीचा फिट अंदाज, अ‍ॅब्स फ्लॉन्ट करत फोटो शेअर

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते आणि ती आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी चाहत्यांसाठी शेअर करत असते. (Shweta Tiwari's Fit look, flaunting Abs)

Mar 26, 2021 | 12:08 PM
VN

|

Mar 26, 2021 | 12:08 PM

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते आणि ती आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतंच तिनं इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये तिनं नारिंगी रंगाचा ट्रॅकसूट परिधान करुन अ‍ॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

1 / 5
या लूकसोबत तिनं ऑरेंज रंगाचे सनग्लासेस कॅरी केले आहेत. फोटोंमध्ये श्वेतानं फ्लोरल पँट आणि ऑरेंज-व्हाईट कलरचा कोट परिधान केला आहे. सोबतच तिनं प्लेअर ग्रे ट्यूब टॉप परिधान केला आहे. तिच्या या फोटोला काही तासांमध्येच लाखोंच्या संख्येनं लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी श्वेताचे कौतुक केलं आहे.

2 / 5
सोबतच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा श्वेताचं कौतुक केलं आहे. करणवीर बोहरा यांनी लिहिलं की, “अ‍ॅब्स कमाल दिसत आहेत मम्मी.” दिलजीत कौर यांनी अनेक फायर इमोजी शेअर केल्या आणि लिहिलं, "उफफ हॉट".

3 / 5
अनेक चाहत्यांनी लिहिले आहे, "हे देवा.. प्लीज थांबा, इतकी उष्णता आम्ही सहन करू शकत नाही." दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिलं, "तुमचं वय गेल्या 20 वर्षांत अजिबात वाढलेलं नाही." एका वापरकर्त्यानं स्तुती करताना लिहिले, "हे देवा, तू सुपरमॉम आहेस".

4 / 5
गेले अनेक दिवस श्वेता नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें