बीड येथील बस स्थानकावर शुकशूकाट, हे ताजे फोटो घटनेचे गांभिर्य दर्शवतात

शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. परिणामी बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एरवी हे शहर गजबजलेले असते मात्र सध्या सर्वत्र शुकशूकाट पाहायला मिळत आहे.

| Updated on: Oct 31, 2023 | 9:36 AM
1 / 7
बीड बस स्थानकावर अनेक बसेस स्थानकावरच उभ्या आहेत.

बीड बस स्थानकावर अनेक बसेस स्थानकावरच उभ्या आहेत.

2 / 7
एरवी हे बसस्थानक गजबजलेले असते मात्र आज शुकशूकाट आहे.

एरवी हे बसस्थानक गजबजलेले असते मात्र आज शुकशूकाट आहे.

3 / 7
परळी वैजनाथ बसस्थानकात कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त कोणीच नाही.

परळी वैजनाथ बसस्थानकात कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त कोणीच नाही.

4 / 7
या आधी हे बस स्थानक इतके ओसोड कधीच पाहायला मिळाले नाही.

या आधी हे बस स्थानक इतके ओसोड कधीच पाहायला मिळाले नाही.

5 / 7
धाराशिव येथील बाजार पूर्ण पणे बंद आहे.

धाराशिव येथील बाजार पूर्ण पणे बंद आहे.

6 / 7
मेडीकल वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू नाही.

मेडीकल वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू नाही.

7 / 7
मुख्य रस्त्यावरही एखाद दुसरीच वाहनं होती.

मुख्य रस्त्यावरही एखाद दुसरीच वाहनं होती.