PHOTO | वर्षाअखेरीस गायिका ‘सावनी रविंद्र’ चाहत्यांसाठी घेऊन येणारं सांगितीक भेट!

सावनी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1/6
आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती.

2/6
सावनी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सावनी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/6
सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत.

4/6
तिने इंस्टाग्रामवर अडीच लाख फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

5/6
गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सांगितीक भेट देणार आहे. याविषयीसांगताना ती म्हणते, “२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवटं गोडं करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यांप्रतिचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.”

6/6
गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणतं नवं गाणं घेऊन येत आहे, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI