Photo: ‘ती परी अस्मानीची…’ स्मित हास्य, प्रसन्न चेहरा, दिलखेच नजर; ‘धकधक गर्ल’ माधुरीची ही अदा पाहिली का?

वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. ब (smile, happy face, warm look; Did you see this pictures of 'Dhakdhak Girl' Madhuri?)

| Updated on: Apr 13, 2021 | 6:48 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

2 / 5
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

3 / 5
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे.

4 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

5 / 5
आता ती नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.