Photo : सोनाक्षी सिन्हाचं मिरर फोटोशूट, पाहा फोटो

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Sonakshi Sinha's new photoshoot)

| Updated on: Feb 22, 2021 | 7:02 PM
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

1 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

2 / 5
आता तिनं काही हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आता तिनं काही हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5
मिरर वर्क असलेल्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनाक्षीनं हे फोटोशूट केलं आहे. या ड्रेसमध्ये सोनाक्षी कमालीची सुंदर दिसतेय.

मिरर वर्क असलेल्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनाक्षीनं हे फोटोशूट केलं आहे. या ड्रेसमध्ये सोनाक्षी कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
सध्या तरी सोनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या तरी सोनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.