ऑफिसची मिटिंग असो वा डिनर डेट, स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा ‘साऊथ स्टार’ समांथाचे लूक!
टॉलीवूड अभिनेत्री समांथा अक्केनेनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. समांथा तिच्या जबरदस्त लूक आणि फॅशनमुळे बर्याचदा चर्चेत असते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
