दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात सफारी

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेशवर वन्यजीव अभयारण्यात सफारी केली

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात सफारी
सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे फोटो लगेच व्हायरल झाले. (फोटो : ट्विटर)

Published On - 12:40 pm, Sun, 13 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI