दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.
1 / 5
आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती हातात एक कुकी घेऊन आहे.
2 / 5
24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
3 / 5
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे. रश्मिकावर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होत असतो.
4 / 5
सध्या रश्मिका मंदाना आणि साईपल्लवीला महाराष्ट्रातून भरभरुन प्रेम मिळत आहे.