PHOTO : जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजना गणेशनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर, म्हणाला…

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागील महिन्यात क्रिकेट प्रेजेंटर संजना गणेशन सोबत लग्न केलंय.

PHOTO : जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजना गणेशनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर, म्हणाला...
संजना गणेशनने रिसेप्शनचे फोटो शेअर करताना लिहिलं, 'मागील काही दिवसांमध्ये तुमच्याकडून ओसंडून वाहणाऱ्या प्रेमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही खूप मोठ्या हास्यासह तुमचे हे सदिच्छा संदेश वाचत आहोत. धन्यवाद.'